Andheri Mumbai : अंधेरीत बारच्या कर्मचाऱ्यांकडून दोन ग्राहकांंना लोखंडी रॉडने मारहाण ABP Majha
Continues below advertisement
Andheri Mumbai : अंधेरीत बारच्या कर्मचाऱ्यांकडून दोन ग्राहकांंना लोखंडी रॉडने मारहाण ABP Majha
अंधेरीच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ मध्यरात्री तुफान हाणामारी. रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून दोन ग्राहकांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण. व्हिडीओ व्हायरल. अंधेरी पोलिसांकडून गुन्हा दाखल.
Continues below advertisement