Andheri Gokhale Pool : अंधेरीतील गोखले पुलाचं काम लवकरच होणार, पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक : ABP Majha
अंधेरीतील गोखले पुलाचं काम लवकरच पूर्ण होेणारेय. सध्या गोखले पुलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरुये. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून १६ दिवसांचा मध्यरात्री तीन तासांचा ब्लॉकही घेण्यात येतोय. याच मेगाब्लॉकमध्ये रेल्वेकडून सध्या युद्धपातळीवर काम सुरुये. त्यामुळे या गोखले पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे.