Nesco Ground Andheri : नेस्को सेंटरमधील कार्यक्रमामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजवर वाहतूक कोंडी
Continues below advertisement
अंधेरी गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्याने, ठाकरे गटाचे अंधेरीत आंदोलन, जर आठवडाभरात वाहतूक कोंडीवर तोडगा काढला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा.
Continues below advertisement