
Andheri Fire : मुंबईचा अंधेरी पूर्वेत गुंदवली परिसरात घराला मोठी आग,आगीमध्ये कुठलीही जीवित हानी नाही
Continues below advertisement
मुंबईचा अंधेरी पूर्वेत गुंदवली परिसरातील झोपडपट्टीत सकाळी सहाच्या सुमारास एका घराला मोठी आग. अग्निशामन दलाच्या चार गाड्यांनी अर्ध्या तासात मिळवलं आगीवर नियंत्रण. सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवित हानी नाही.
Continues below advertisement