Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण कुणाकडे राहणार ?: ABP Majha

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालीय. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं तर न्यायालयात जाण्याचा विचार शिंदे गटानं केलाय. यासाठी शिंदे गटानं कायदे पंडितांशी चर्चा केल्याचंही समजतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola