Andheri Traffic : गोखले पूल बंद असल्यानं अंधेरीत वाहतुक कोंडी, सबवे परिसरात वाहनांच्या लांब रांगा
अंधेरी पूर्व स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी. आगरकर चौक ते अंधेरी सबवे वाहनांच्या लांबच लांब रांगा. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद असल्याने वाहतूक कोंडी.