Andheri Bypoll : अंधेरीमधील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात, भाजप वि माविआ संघर्ष : ABP Majha

Continues below advertisement

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल पार पडली... या बैठकीत अंधेरी मतदार संघातील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी आमदारांवर देण्यात आलीए.... तर पोलिंग बूथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram