Andheri By polls Election Results : ऋतुजा लटकेंना पाचव्या फेरीनंतर 17 हजार 278 मतं, दुसऱ्यावर नोटा
Continues below advertisement
नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु, सहाव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर, ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित
Continues below advertisement