Andheri Bus Fire : अंधेरीच्या आगरकर चौक बस डेपोजवळ एसी बसला भीषण आग

अंधेरीच्या आगरकर चौक बस डेपोजवळ एसी बसला भीषण आग, अग्निशमन दलाचे २ गाड्या घटनास्थळी दाखल, यात सर्व प्रवासी सुखरूप, तर आगीत बस जळून खाक

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola