Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Continues below advertisement
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, व्हिडीओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा, विनायक राऊतांकडून सायबर पोलीस ठाण्यात व्हायरल व्हिडिओ संदर्भात तक्रार.
व्हिडिओची पुष्टी एबीपी माझा करत नाही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल अंधेरीतील एका बारचा जुना व्हिडिओ व्हायरल करून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी कऱत असल्याचा विनायक राऊतांचा दावा विनायक राऊत यांच्याकडून सायबर पोलीस ठाण्यात या वायरल व्हिडिओ संदर्भात तक्रार बीकेसी पोलिस स्टेशनमधे विनायक राऊत दाखल
Continues below advertisement