Andheri Bappa Majha : निरागस चिमुकल्यांच्या बाप्पाकडे मजेशीर मागण्या
Continues below advertisement
सध्या राज्यातच नाही तर देशात सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त आनंदाच वातावरण आहे. मुंबई म्हटलं की इथली मंडळं आणि त्यांचे विविध देखावे जगप्रसिद्ध असतात. बाप्पांचे उंचच उंच मुर्ती किंवा अनोखे देखावे बनवण्यात मंडळं अग्रेसर असतात. अंधेरीचा राजा आपल्याला माहितीच आहे पण आज आपण दर्शन घेणार आहोत अंधेरीच्या महाराजाचं. अंधेरीतील साईवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वैशिष्ट्याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी अदिती पाटील हीनं.
Continues below advertisement