Andhari Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणूकीत आचारसंहितेचं उल्लघंन झाल्याचा आरोप : ABP Majha

Continues below advertisement


अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांकडे केलीय.. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी अंधेरी पूर्व भागात भेटवस्तूंचं वाटप केल्याचं आरोप कांबळे यांनी केलाय.. या संदर्भातील फोटो त्यांनी ट्विट केलेत... माजी मंत्री अनिल परब आणि माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी केलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram