Anand Shinde Meet Uddhav Thackeray : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीच्याआनंद शिंदेंचे सूर?
abp majha web team
Updated at:
27 Sep 2022 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचे सूर लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नेते आणि गायक आनंद शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. मविआचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आनंद शिंदेंचा कार्यक्रम होण्याची चर्चा सुरू आहे..