Amol Matele On Loksabha Election: ईशान्य मुंबई हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहील - अमोल मातेले

Continues below advertisement

Amol Matele On Loksabha Election: ईशान्य मुंबई हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहील - अमोल मातेले ईशान्य मुंबईसाठी जरी संजय राऊतांच्या नावाची कुजबुज सुरू असली, तरी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट दावा सांगितला आहे. ईशान्य मुंबई हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहील असा शब्द आदरणीय पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमोल मातेले यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram