Amol Kale on MCA : MCA निवडणुकीतील सर्व नेते मंडळी क्रिकेट प्रेमी, यात राजकीय संबंध नाही
Continues below advertisement
Amol Kale on MCA : MCA अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे 'माझा'वर. MCA निवडणुकीतील सर्व नेते मंडळी क्रिकेट प्रेमी, यात राजकीय संबंध नाही. "साडेतीनशे मतदार असले तरी ही निवडणूक महत्त्वाची" "शरद पवार,आशिष शेलार,जितेंद्र आव्हाड हे क्रिकेट प्रेमी" "मतदारांशी भेटतोय त्यांच्याशी संपर्क करतोय" "संदीप पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत" "आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील"
Continues below advertisement