Amit Thackeray | मनसे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णलयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. थोडा ताप असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.