Amit Shah करणार 'मिशन मुंबई'ची सुरुवात, 5 सप्टेंबरला अमित शाह मुंबईत येणार
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. तसंच भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करणार आहे.