Amit Shah यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

Continues below advertisement

मुंबई दौऱ्यावर असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल  यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. जवळ जवळ ४५ मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. तसंच सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram