
Amit Shah Mumbai Tour: भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शाहंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बैठक
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन, तेथील विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांना गणेशाची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
Continues below advertisement