Amey Khopkar on Bollywood Movies : आदिपुरुष सिनेमा आणि ओम राऊतांना मनसेचा पाठिंबा
abp majha web team
Updated at:
07 Oct 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवीदेवतांचं विडंबन केल्याच्या आरोपावरून भाजपच्या राम कदम यांनी आदिपुरुष सिनेमाला विरोध केलाय. मात्र मनसेनं चित्रपटाला पाठिंबा दिलाय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्रक काढलंय.