Amey Ghole : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोले देखील शिंदे गटाच्या वाटेवर?
Continues below advertisement
तिकडे मुंबईचे वडाळ्यातील माजी नगरसेवक आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोले देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत... सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त काल विभागात आलेल्या मुख्यमंत्र्यांचं अमेय घोले यांनी जोरदार स्वागत केलं.. मध्यरात्री झालेल्या या स्वागतानं ठाकरे गटातला आणखी एक मावळा शिंदेसेनेत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळाले...
Continues below advertisement