Ambedkar Jayanti 2022 : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीतून आढावा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज देशभरात साजरी केली जातेय. जातीव्यवस्थेच्या जोखडातून मागासवर्गाला मुक्त करून त्यांना समान अधिकार मिळवून देणाऱ्या, आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यावर संविधानाचा पाया रचणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव दरवर्षी १४ एप्रिलला साजरा केला जातो. या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
Tags :
Chaityabhoomi Ambedkar Jayanti Ambedkar Jayanti 2022 Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 Babasaheb Ambedkar Jayanti 2022