
Painter Sunil kumar | अपघातानंतर पायाने चित्र काढायला सुरुवात, दिव्यांग सुनील कुमारचा प्रेरणादायी प्रवास
Continues below advertisement
अंबरनाथच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये सुनील कुमार हा चित्रकार सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. कारण दोन्ही हात गमावलेला सुनील पायाने चित्र काढतोय..त्याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी..
Continues below advertisement