Coronavirus | अंबरनाथ शहरात कोरोना बाधितांच्या उपचारांसाठी जागाच नाही; कोविड रुग्णालय फुल

राज्यात अनेक शहरांमध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे रुग्णालये कमी पडू लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी जागाच उरलेली नाही. कारण शहरातल्या एकमेव कोविड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळे बेड फुल झाले आहेत. इतर कुठलीही व्यवस्था पालिकेनं अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णांचे हाल होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola