Thane : दुकानांप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरन्ट रात्री 10 वाजपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्या: हॉटेल चालक
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
04 Aug 2021 02:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुकानांप्रमाणे हॉटेल आणि रेस्टॉरन्ट रात्री 10 वाजपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्या; राज्य सरकारने परवानगी न दिल्यास रविवारपासून ठाण्यातले हॉटेल बेमुदत काळासाठी बंद ठेवणार, ठाण्यातील एक हजारहून अधिक हॉटेल चालकांचा राज्य सरकारला अल्टिमेटम