Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मित्रपक्षांची नाराजी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता मित्र पक्षांतील प्रतिक्रिया येत आहेत.
Tags :
CM Uddhav Thackeray Aurangabad Jayant Patil Marathwada Bullet Train Chief Minister Uddhav Thackeray Amol Mitkari Revenue Minister Balasaheb Thorat Reaction Chief Minister Uddhav Thackeray