All Shops Closed in Dadar, Coronavirus | दादरमधील सर्व दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार | ABP Majha

Continues below advertisement
कोरोनापासून बचावासाठी गर्दी टाळण्याचं सरकारने आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर दादरच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्यापर्यंत ही दुकाने बंद असणार आहेत. जवळपास हजारच्या आसपास दुकाने यात बंद असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram