Ajoy Mehta : दक्षिण मुंबईतील फ्लॅट विकण्यास माजी मुख्य सचिव अजोय मेहतांना बंदी ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहतांना, त्यांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट विकण्यास आयकर विभागानं बंदी घातली आहे.. पदाचा गैरवापर करुन कमी किंमतीत फ्लॅट विकत घेतल्याचा आरोप अजोय मेहतांवर लावण्यात येतोय..
Continues below advertisement