Ajit Pawar tweet | अजित पवार यांच्या एका ट्वीटमुळे नेटकऱ्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र हे ट्वीट डिलीट का केलं याचं कारण अजित पवार यांनी सांगितलं आहे. "समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली.
Continues below advertisement
Tags :
Bharatiya Jan Sangh Pandit Dindayal Upadhyay Ajit Pawar Tweet BJP Ajit Pawar Ncp CM Uddhav Thackeray