Ajit Pawar : अजित पवार नाराज? 'देवगिरी'वर असूनही दादा स्नेहभोजनाला गेले नाहीत
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्रीपदाची कमिटमेंट पूर्ण न झाल्यानं आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना स्वातंत्र्य नसल्यानं नाराज असल्याची चर्चा. या नाराजीमुळेच राज शिष्टाचार विभागातर्फे आयोजित स्नेहभोजनाला अजित पवार यांनी दांडी मारल्याची चर्चा.
Continues below advertisement