
Jayant Patil ED Inquiry : जयंत पाटील ईडी चौकशीदरम्यान एकाकी? राष्ट्रवादीचे बडे नेते गायब?
Continues below advertisement
जयंत पाटील जेव्हा ईडी कार्यालयात होेते, तेव्हा शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यापैकी कुणीही सोमवारी प्रदेश कार्यालयात दिसलं नाही. केवळ जितेंद्र आव्हाड दिवसभर तिथं हजर होते.. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झालीये.. जयंत पाटलांनी अर्थातच हे नाकारलंय.
Continues below advertisement