Ajit Pawar : राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनं, निवासस्थानाबाहेर सुरक्षा कायम ABP Majha
Continues below advertisement
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यात सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनं केली जातायतत.. या पार्श्नभूमीवर अजित पावारांच्या घराबाहेर सुरक्षा ठेवण्यात आलीये.. कायम ठेवण्यात आलीय. अजित पवारांच्या मलबार हिल परिसरातील देवगिरी निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.
Continues below advertisement