
Ajit Pawar On Devednra Fadanvis: शिंदे-फडणवीसांचा लवकरात लवकर हा आवडता शब्द आहे Ajit Pawar
Continues below advertisement
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तब्बल ४० दिवसानंतर झाला... पण आता खातेवाटप मात्र अद्याप झालं नाही... सध्या राजकीय वर्तुळात खातेवाटप कधी होणार हीच चर्चा सुरु आहे... अखेर १५ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत खातेवाटप होईल असं विधान अब्दुल सत्तारांनी केलंय... तर शिंदे-फडणवीसांचा लवकरात लवकर हा आवडता शब्द आहे असा टोला अजित पवारांनी लगावलाय..
Continues below advertisement