Ajit Pawar NCP : अजितदादांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा? अमोल कोल्हे, अनिल देशमुख म्हणतात...
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय.. मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केलीय.. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलंय..
Continues below advertisement