Ajit Pawar Lalbaug Darshan : लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवार नतमस्तक
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी अजित पवार लवकर मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करणारी चिठ्ठी केली अर्पण.