Ajit Pawar Group : अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर, दादांकडे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी

एकीकडे शरद पवारांच्या राज्यभरात सभा होतायत, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटाने आपल्या 9 मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. खुद्द अजित पवारांनी पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी घेतलीये. तर छगन भुजबळांवर  नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरची जबाबदारी असेल. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची धुरा सोपवण्यात आली आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola