Ajinkya Rahane : मुंबईच्या यशाचं गमक काय? कर्णधार अजिंक्य रहाणे EXCLUSIVE
Continues below advertisement
मुंबईच्या रणजी करंडक विजयात अजिंक्य रहाणेनं एक कर्णधार आणि एक फलंदाज म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं दुसऱ्या डावात केलेली ७३ धावांची खेळी शतकाइतकीच मोलाची होती. पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं अजिंक्य रहाणेशी साधलेला संवाद.
Continues below advertisement