ABP News

Air India employees | एअर इंडिया कर्मचाऱ्यांना 5 वर्षांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवणार

Continues below advertisement
एअर इंडिया त्यांच्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे. लॉकडाऊनमुळे सध्या कंपनी तोट्यात असल्याने निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram