Rishabh Pant in Mumbai : क्रिकेटर रिषभ पंतला उपचारासाठी एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणलं
Continues below advertisement
क्रिकेटर रिषभ पंतला उपचारासाठी एअर अँम्ब्युलन्सनं मुंबईत आणलं. ऋषभ पंतवर एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार होणार.
Continues below advertisement