Ahmedabad bomb blast : Bomb blast प्रकरणात तब्बल 38 दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola