Mumbai Conversion Issue : ऑनलाईननंतर आता ऑफलाईन धर्मांतर? मुंब्रा धर्मांतराचा अड्डा?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महत्त्वाचं म्हणजे, गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्राशी तेही मुंब्र्याशी कनेक्शन समोर आलंय. धर्मांतराबाबत अनेक वेगवेगळे खुलासे होत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रम