Aurangabad Shinde's Shivsena Bhawan : मुंबईनंतर औरंगाबाद इथंही शिंदे गट शिवसेना भवन बनवणार
Continues below advertisement
मुंबई पाठोपाठ औरंगाबादमध्येही शिंदे गट शिवसेना भवन उभारणार. जागेची चाचपणी सुरु. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची माहीती.
Continues below advertisement