Sanjay Raut at Saamna Office : तुरुंगाबाहेर येताच राऊत कामाला लागले, सामनाच्या कार्यालयात दाखल
abp majha web team
Updated at:
10 Nov 2022 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत सामना दैनिकाच्या कार्यालयात पोहचले... सामना कार्यालयात पोहचताच राऊतांनी कामाला सुरुवात केलीय... यानंतर राऊत शिवसेना भवनात पोहचले.. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय... सेनाभवनात राऊतांनी भवानी मातेचे दर्शन घेतलं..