Mumbai Marathon : कोरोनामुळे दोन वर्षाच्या ब्रेकनंतर यंदा मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन
Continues below advertisement
रोज कामासाठी पळणारी मुंबई आज धावतेय.. निमित्त आहे मुंबई मॅरेथॉनचं.. कोरोनामुळे दोन वर्षाच्या ब्रेकनंतर यंदा मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय.. आणि या मॅरेथॉनला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय..
Continues below advertisement