Aryan Case Granted Bail : आर्यन खानचा जमीन अर्ज ईमेलद्वारे पाठवणार? अ‍ॅड. अनिकेत निकम यांची प्रतिक्रिया

आर्यन खान कुठल्याही क्षणी आर्थर रोड जेल बाहेर येऊ शकतो. शाहरुख खान आर्थर रोड जेलच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळत आहे. तर अभिनेत्री जुही चावला सुध्दा आर्यनच्या सुटकेसाठी सत्र न्यायालयात पोहोचली आहे. जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात गेल्याची माहिती आहे. तिकडे आर्थर रोड जेलबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून जामिनाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola