Aaditya Thackeray : मुंबईतील वरळी डेअरीच्या जागेवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

मुंबईतील वरळी डेअरीच्या  जागेवरून आदित्य ठाकरेंचा  शिंदे-फडणवीसांवर निशाणा. वरळी डेअरीचा भूखंड  बिल्डरच्या घशात  घालण्याचा डाव - आदित्य . आमच्यावरचा राग  मुंबईवर काढण्यात येत आहे - आदित्य ठाकरेंचा आरोप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola