Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला बीएमसी ब्लॅकलिस्ट करणार?
जानेवारीपासून काम न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नजीकच्या कंत्राटदाराच्या सुनावणीचं काय झालं, त्याच्यावर कारवाई होणार का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. १००० कोटींचा रस्ते घोटाळा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती कंत्राटदारावर काय कारवाई होणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.