Aditya Thackeray on Gokhale Bridge : गोखले पुलाचं पाडकाम म्हणजे राजकीय स्टंट?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी डिलाई रोड पुलाची पाहणी केली.. यावेळी त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.. गोखले पूल का पाडला गेला हा राजकीय स्टंट होता का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला..