Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

आदित्य ठाकरे  वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान देतायत...  मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी  मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलंय. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर  उभे राहावे आणि निवडणूक लढावी... असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय.... जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram