Aditya Thackeray : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून कॅव्हेट दाखल
Continues below advertisement
दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी असेल. या पार्श्वभूमीवर, या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी यासाठी आमदार आदित्य यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅव्हेट दाखल केले आहे.
Continues below advertisement